Contents
- 1 तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Lyrics
- 2 तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Lyrics in Hindi
- 3 Download PDF (तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Bhajans Bhakti Songs)
- 4 तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Lyrics Transliteration (English)
- 5 तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Video
तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Lyrics
tolu nako deva aata majhe gun dosh marathi bhajan
तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Lyrics in Hindi
तोलू नको देवा
आता माझे गुण दोष
तूच सर्व गुण देवा,
तूच सर्व दोष
तूच माझा अंधार,
तूच रे प्रकाश
मूकपणा तूची देवा,
तूच माझे बोल
बोलसी तू मुखी माझ्या,
विठ्ठल विठ्ठल ।। १ ।।
कधी देसी गर्व मना,
कधी करीसि दीन
मज लागी चरणी तुझ्या,
होऊ दे विलीन ।।२।।
सुख दु:ख भाव एक,
एक घृणा मोह
तुडुंबला भक्तिभाव,
आनंदाचा डोह ।।३।
गायक : रवींद्र साठे
गीत-संगीत : अरुण सराफ
Download PDF (तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Bhajans Bhakti Songs)
तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Bhajans Bhakti Songs
तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Lyrics Transliteration (English)
toloo nako deva aata
maajhe gun dosh
tooch sarv gun deva,
tooch sarv dosh
tooch maajha andhaar,
tooch re prakaash
mookapana toochee deva,
tooch maajhe bol
bolasee too mukhee maajhya,
viththal viththal .. 1 ..
kadhee desee garv mana,
kadhee kareesi deen
maj laagee charanee tujhya,
hooo de vileen ..2..
sukh du:kh bhaav ek,
ek ghrna moh
tudumbala bhaktibhaav,
aanandaacha doh ..3.
तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Video
तोलू नको देवा आता माझे गुण दोष तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष Video
Browse all bhajans by Arun Saraf