परमानंदी तल्लिन व्हावे लिरिक्स paramanandi tallin vhaave ghanannache naam dhayawae परमानंदी तल्लिन व्हावे लिरिक्स (हिन्दी) परमानंदी तल्लिन व्हावे, गजाननाचे नाम घ्यावे, भाव फुले ही येतिल बहरुन, मेघ भक्तिचे येतिल बरसुन, आनंदाने फुलतिल कण कण, सुगंध जगी या उधळित जावे , जीवन जैसे मृगजळाचे , सुख क्षणाचे, दु:ख दिसांचे, परमभक्ति ही परम सुखाची, परमात्याला नित्य स्मरावे, […]